कोल्हापूर : येथील साळोखे नगर येथे प्रा. कृष्णा गुरव यांनी अजाण वृक्ष लावला आहे.
अजाण वृक्ष हा आळंदी येथील श्री. ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधी समोरच आहे. अन्यत्र ठिकाणी तो वृक्ष जगत किंवा उगवत नाही. मात्र प्रा. गुरव यांनी या अजाण वृक्षाचे रोपटे लावले आणि ते जगलेही. अशा या अजाण वृक्षाची माहिती अतुल परीट यांनी दिली आहे.

बतमीदार - अमोल सावंत

व्हिडिओ जर्नलिस्ट - आकाश खांडके.

#Sakal #Sakalnews #Sakalmedia #Marathinews #Marathi #Kolhapur #Kolhapurnews